tag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post2956631566563237343..comments2022-04-09T14:19:31.966-07:00Comments on **शतपावली**: पीपली लाईव्हशांतीसुधा (Shantisudha)http://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-74382368667137943962010-11-15T00:09:47.500-08:002010-11-15T00:09:47.500-08:00अलताई,
मीही अजून पाहिला नाहीये 'पीपली लाईव्ह&#...अलताई,
मीही अजून पाहिला नाहीये 'पीपली लाईव्ह' बघतो आता जमेल तेव्हा...तू लिहिलेल्या वर्णनावरून तरी मस्तच असावा असं दिसतंय.
@ अपर्णा,
'वेल डन अब्बा' बहुतेक 'जाऊ तिथं खाऊ' ह्या उत्तम मराठी सिनेमावर बेतलेला आहे (विदाऊट क्रेडिट्स), जमल्यास तो ही पहा... मकरंद अनासपुरेनं नेहमीसारखा न करता संयत अभिनय केला आहे :)THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-80798911786485485142010-11-14T18:05:22.776-08:002010-11-14T18:05:22.776-08:00धन्यवाद अपर्णा. नाही मी "वेल डन अब्बा" प...धन्यवाद अपर्णा. नाही मी "वेल डन अब्बा" पाहीलेला नाही. तुमचं मत बरोबरही असू शकतं. मी सुद्धा काही खूप चित्रपट पहात नाही. त्यामुळे मी पाहीलेल्या चित्रपटातील ही ब्लॅक कॉमेडी आवडली. वेशभूषा, छायाचित्रणात घेतलेले शॉट्स, चित्रपटातील कलाकारांचे क्लोजप्स यासगळ्यातून ही ब्लॅक कॉमेडी रंगवण्याचा चांगला प्रयत्न झाला आहे असं मला तरी वाटलं. अगदी पूर्ण ताकदीनिशी जमला नसेलही.शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-41632594851312708762010-11-14T15:28:14.333-08:002010-11-14T15:28:14.333-08:00यातला विनोद त्या पातळीवर जमला नाहीये हे माझ वैयक्त...यातला विनोद त्या पातळीवर जमला नाहीये हे माझ वैयक्तिक मत आहे....
मला वाटत तुम्ही "वेल डन अब्बा" पहा तुमच मत बदलेल....मी आधी वेल डन अब्बा पाहिलाय आणि नसता पहिला तरी हा चित्रपट मला तितकाच आवडला नसता....माझ्या मते ही black कॉमेडी जमली नाहीये.....असो...
मी तसही कमी चित्रपट मन लावून पाहते त्यामुळे माझ वेगळं मत असू शकेल....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-37560604589999708892010-11-12T23:15:44.356-08:002010-11-12T23:15:44.356-08:00"त्यांना" पद्मश्री दिली जाते कारण "..."त्यांना" पद्मश्री दिली जाते कारण "त्यांनी" "विशिष्ट लोकांना" हवे ते काम चोख पार पाडले. शेवटी राजकारण दुसरं काय?शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-61916209674183771612010-11-12T19:49:54.356-08:002010-11-12T19:49:54.356-08:00ऐकुन तर आहे पण पाहाण्याचा योग अजुन आला नाही... पण ...ऐकुन तर आहे पण पाहाण्याचा योग अजुन आला नाही... पण आमिर खानचे नाव पुरेसे आहे.. पाहाणं भाग आहेआनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-32750299906970051872010-11-12T19:41:53.709-08:002010-11-12T19:41:53.709-08:00अजून पाहिलेला नाही हा चित्रपट.. पण लवकरच पहायची इच...अजून पाहिलेला नाही हा चित्रपट.. पण लवकरच पहायची इच्छा आहे.जेंव्हा अशा ( वर लिहिलेल्या नांवांच्या )बिनडोक वार्ताहारांना पद्मश्री दिलीजाते तेंव्हा खरंच जिवाचा संताप होतो.Anonymousnoreply@blogger.com