tag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post7501820826106594817..comments2022-04-09T14:19:31.966-07:00Comments on **शतपावली**: मानवी मेंदू आणि शिक्षण!शांतीसुधा (Shantisudha)http://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comBlogger10125tag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-6209914688521255432012-08-04T18:53:53.464-07:002012-08-04T18:53:53.464-07:00Hyach vishayashi jarasa doorun sambandhit lekh -
...Hyach vishayashi jarasa doorun sambandhit lekh -

पण आधुनिक शिक्षणशास्त्र म्हणते की सर्व मुले सारखीच बुद्धिमान आहेत. किंबहूना समान बुद्धिमत्ता सूत्र हाच आधुनिक शिक्षणशास्त्राचा पाया आहे.
मुलांच्या बुद्धिमत्तेला ओळखा.
थोर शिक्षण मानसशास्त्रज्ञ हॉवेल गार्डनरच्या मते मुलांच्यात एकूण आठ प्रकारची बुद्धिमत्ता असते आणि प्रत्येक पालकाने / शिक्षकाने मुलाच्यातील विविक्षित बुद्धिमत्ता Anonymoushttps://www.blogger.com/profile/04583130758431506372noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-28657704378138070642012-07-31T11:01:39.026-07:002012-07-31T11:01:39.026-07:00खरंय सोमेश, मी पी एच डी ला प्रवेश घेतल्यानंतर माझे...खरंय सोमेश, मी पी एच डी ला प्रवेश घेतल्यानंतर माझे सर आर्टीफिशीअल इंटॅलीजन्स मधले असल्याने ते याविषयी आणि इतरही अनेक विषयांवर बोलायचे. मग माझ्या अभ्यासादर्म्यान याविषयातील विशेषत: मेंदू आणि शिक्षण विशेषत: ब्रेन मधील इन्फरमेशन प्रोसेसींग विषयी वाचनात आलं. माझ्या सध्याच्या अभ्यासाचा भाग आहे हा सगळा मजकूर.शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-56776428124422016932012-07-31T09:24:44.057-07:002012-07-31T09:24:44.057-07:00मस्तच .. सध्या माझ्या किन्डलवर मी 'ब्रेन रूलस्...मस्तच .. सध्या माझ्या किन्डलवर मी 'ब्रेन रूलस्' हे पुस्तक वाचतोय. तू मांडलेल्या विषयावरच ते पुस्तक असल्याने तुझा लेख वाचून विशेष आनंद झाला. ब्रेन रूलस वाचताना कुठेतरी हे जाणवतं की पातंजली / बुद्धदेवांनी ते मार्ग शोधले ते सर्व एका प्रकारे 'ब्रेन रुल' च होते आणि .. मन करा रे प्रसन्न .. सांगणारे 'ब्रेन नरिशमेन्ट' विषयीच सांगत होते .. (कदाचित माझा गैरसमजहीअसू शकतो ..) .. पण Somesh Bartakkehttps://www.blogger.com/profile/00766555766767204798noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-2625670401939132342012-07-29T19:11:51.821-07:002012-07-29T19:11:51.821-07:00जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं निरीक्षण करतो, एखाद्या...जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं निरीक्षण करतो, एखाद्या गोष्टीची अनुभूती घेतो आणि त्यावर स्वत:चा असा विचार करतो, त्याचा सराव करतो हे सगळं अल्पकालिन स्मृतीतून माहीती दीर्घकालीन स्मृतीत जाण्यास उपयुक्त असेच आहे.शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-45550844378457994182012-07-29T19:01:36.408-07:002012-07-29T19:01:36.408-07:00पेठेकाका तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे " चित्रक...पेठेकाका तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे " चित्रकला ही तशी शिकवता येत नाही. तिची अनुभूति, निरिक्षण,स्वत;चा त्यावरील विचार ,प्रयत्न , आणि सततचा सराव ह्या पंचसुत्रीने ते तुम्हीच शिकत जाता. आम्ही फक्त त्याचे प्रेक्षक असतो ! " हे मेंदू विश्लेषणात नक्कीच बसते. माणूस निरीक्षणातून अनेक गोष्टी शिकत असतो. ते निरीक्षण किती बारकाईने केले आहे यावर एखादी गोष्ट शिकण्याचा दर्जा ठरतो. सगळ्यांनाच चित्रकलेचेशांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-60415635308635754842012-07-29T18:50:16.166-07:002012-07-29T18:50:16.166-07:00आमच्या चित्रकला सराव वर्गावर नव्याने येणारा नेहमी ...आमच्या चित्रकला सराव वर्गावर नव्याने येणारा नेहमी विचारत असतो, " तुम्ही चित्र काढायला शिकवता का ?" .
मी जेव्हा " नाही " म्हणतो तेव्हा आश्चर्यानेच बघू लागतो.

मी तेव्हा समजावतो व माझ्या अनुभवातून सांगतो की , " चित्रकला ही तशी शिकवता येत नाही. तिची अनुभूति, निरिक्षण,स्वत;चा त्यावरील विचार ,प्रयत्न , आणि सततचा सराव ह्या पंचसुत्रीने ते तुम्हीच शिकत जाता. सुरेश पेठेhttps://www.blogger.com/profile/03296569903942374929noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-25474314272845823752012-07-29T18:33:04.187-07:002012-07-29T18:33:04.187-07:00धन्यवाद मिलींदजी. इंटरनेट मुळे एकदम जादू झाल्यासार...धन्यवाद मिलींदजी. इंटरनेट मुळे एकदम जादू झाल्यासारखी सगळ्या समस्यांचे निराकरण होईल असे नाही. त्याचा देखिल उपयोग अतिशय विचारपूर्वक करायला हवा. मी तर असं ऐकलं आहे की सध्याच्या माहीतीचा विस्फोट झालेल्या युगात इंटरनेटच्या अधिक वापराचा आपल्या शॉर्टटर्म मेमरीवर विेपरीत परिणाम होतो आणि पर्यायाने लॉंगटर्म मेमरीवर देखिल.
आपापल्या लर्निंग स्टाईल ओळखुन ज्ञान तरग्रहणाचे माध्यम निवडले तर नक्कीच उपयोग शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-84922769917974715092012-07-29T18:20:46.452-07:002012-07-29T18:20:46.452-07:00लेख उत्कृष्ट झाला आहे. सध्याच्या "शिक्षणा&quo...लेख उत्कृष्ट झाला आहे. सध्याच्या "शिक्षणा" मुळे मुलांचे आणि समाजाचेही नुकसानच जास्त होत आहे हे एकदम मान्य! मुलाला प्रश्न पडणे/कुतूहल वाटणे आणि मग त्याने त्यावर खोलात जाऊन, माहिती काढून स्वतःचे समाधान करून घेणे (Investigation) ही शिक्षणाची सर्वात उत्तम पद्धती आपण जवळजवळ नष्ट केली आहे. आशा फक्त इतकीच आहे, की इंटरनेट या माध्यमातून परत ही प्रक्रिया सुरू होईल!
"Short term memory&Milindhttps://www.blogger.com/profile/00138807256750491377noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-25696362166198136872012-07-29T18:15:38.416-07:002012-07-29T18:15:38.416-07:00धन्यवाद ब्रिजेशजी, शतपावलीवर स्वागत. अजुनही बरेच ब...धन्यवाद ब्रिजेशजी, शतपावलीवर स्वागत. अजुनही बरेच बारकावे त्यात आहेत. सगळ्या गोष्टी मराठीत लिहीणं अवघड जातं.शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-7929029596852877312012-07-29T13:24:32.263-07:002012-07-29T13:24:32.263-07:00अतिशय सुरेख पद्धतीने विष्लेशण केले आहे. लेख खुपच आ...अतिशय सुरेख पद्धतीने विष्लेशण केले आहे. लेख खुपच आवडला. हा विषय माझ्याही आवडीचा आहे.

- ब्रिजेश
brijeshmarathe.wordpress.comBrijesh Marathehttps://www.blogger.com/profile/01782245456180645634noreply@blogger.com