tag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post596791229390218624..comments2022-04-09T14:19:31.966-07:00Comments on **शतपावली**: घरच्या घरीच शिक्षण - खरंच सर्वसमावेशक होईल का?शांतीसुधा (Shantisudha)http://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comBlogger7125tag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-10123600851623956102010-07-28T08:15:21.372-07:002010-07-28T08:15:21.372-07:00शी क्षणीक वगैरे असे काहींसे माझे मत झाले आहे. म्हण...शी क्षणीक वगैरे असे काहींसे माझे मत झाले आहे. म्हणून मला असे वाटले . . . . .
शिक्षण आणि ज्ञानाची गोष्ट तर अगदी साधी आहे. घोळकरांचे अस्तित्व, सुखसोयी व गरजा ज्याने साध्य होते ते शिक्षण, त्याचा उगम, अंत व मालकी हक्क सांगता येतो, मोजता येतो. फार साधे सोपे आहे हो हे. पण ज्ञानाला ना उगम ना अंत ना मर्यादा ना मालक ना मोजमाप, छे म्हणूनच घोळकरांना मान्य नाही. गोष्ट बघा ही साधी सोपी आहे.

Anonymoushttps://www.blogger.com/profile/11239619322973062003noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-75148844133249667442010-06-27T08:06:21.821-07:002010-06-27T08:06:21.821-07:00धन्यवाद अमृतयात्री गट आणि शतपावलीवर स्वागत. सध्या ...धन्यवाद अमृतयात्री गट आणि शतपावलीवर स्वागत. सध्या खूपच घाईत असल्याने सविस्तर उत्तर लिहू शकत नाहीये. जेव्हावेळ मिळेल तेव्हा नक्कीच लिहेन.शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-56076192432878872002010-06-26T23:55:06.937-07:002010-06-26T23:55:06.937-07:00सप्रेम नमस्कार.
शांतिसुधा (अपर्णा लळिंगकर) यांचा ...सप्रेम नमस्कार.

शांतिसुधा (अपर्णा लळिंगकर) यांचा मुद्दा पटण्यासारखा आहे. त्या स्वतः शिक्षणक्षेत्रातच संशोधन करतात.

भारतीय शिक्षणपद्धतीत नक्कीच काहीतरी मूलभूत दोष आहेत हे नक्की. इंग्रजांकडून मिळालेल्या शिक्षणपद्धती, शासनव्यवस्था, न्यायव्यवस्था, संसदपद्धती हे सर्व आपण जसेच्या तसे घेतले पण त्यातील दोष कमी करण्याचा किंवा काही चांगल्या गोष्टी नव्याने त्यात आणण्याचा फारच प्रयत्न Unknownhttps://www.blogger.com/profile/10251681354631491316noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-72830757639710643872010-06-26T09:03:52.465-07:002010-06-26T09:03:52.465-07:00रेखा ब्लॉगवर स्वागत. खरंय, सगळ्याच गोष्टी तपासून प...रेखा ब्लॉगवर स्वागत. खरंय, सगळ्याच गोष्टी तपासून पहाव्यात ......आपल्या संस्कृती आणि सामाजिक गरजांनुसार. एक छान पुस्तक आहे "डिसरप्टींग क्लास" क्लेटन एम ख्रीस्तेन्सन (Clayton M. Christensen) यांनी लिहीलेलं. संगणकाचा वापर वैयक्तिक दृष्ट्या शिक्षण देण्यासाठी अधिक प्रभावीपणे करता येईल. सवड मिळाली की त्यावर आधारित एक स्वतंत्र लेख लिहीणार आहे.शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-13392919049164090912010-06-26T08:10:31.679-07:002010-06-26T08:10:31.679-07:00Very good article.we really need to rethink on it....Very good article.we really need to rethink on it.Rekhahttps://www.blogger.com/profile/08362998409489205600noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-14237883772888078772010-06-25T22:42:28.930-07:002010-06-25T22:42:28.930-07:00धन्यवाद महेंद्रजी.धन्यवाद महेंद्रजी.शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-78004734185234633112010-06-25T21:44:55.123-07:002010-06-25T21:44:55.123-07:00छान आहे लेख. आवडला.छान आहे लेख. आवडला.Anonymousnoreply@blogger.com