tag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post5275850331135222631..comments2022-04-09T14:19:31.966-07:00Comments on **शतपावली**: अजुन उजाडत नाही हो!!शांतीसुधा (Shantisudha)http://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comBlogger8125tag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-16615365601520185272011-08-10T21:13:09.252-07:002011-08-10T21:13:09.252-07:00अरे बापरे गणित !!!!!!!अरे बापरे गणित !!!!!!!आशा जोगळेकरhttps://www.blogger.com/profile/14609401024069814020noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-30590397872316888342011-07-21T00:22:58.439-07:002011-07-21T00:22:58.439-07:00मागच्याच महिन्यात लेकाच्या पालक-शिक्षक सभेकरता गेल...मागच्याच महिन्यात लेकाच्या पालक-शिक्षक सभेकरता गेले होते. त्यात मुख्याध्यापिकेने सांगितले की,एस.एस.सी बोर्डाने ९वी-१०वी चे सायन्स आणि मॅथ्स अपग्रेड केलं आहे जेणेकरून ते ICSE च्या पातळीवर यावेत. १० वी च्या ज्या विद्यार्थांना हे मॅथ्स कठीण जात असेल त्यांना सामान्य मॅथ्स घेता येईल. पण त्या विद्यार्थ्याला पुढे सायन्स शाखेकडे किंवा कॉमर्सच्या इतर शांखाकडे ( सीए,सीएफए इ.) शाखांकडे जाता येणार नाही. मग Shreya's Shophttps://www.blogger.com/profile/09536879652394258013noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-62228213386959254952011-07-02T00:43:29.762-07:002011-07-02T00:43:29.762-07:00Shivanand, welcome to Shatapavali and thanks!Shivanand, welcome to Shatapavali and thanks!शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-14203527936918959242011-07-01T04:29:32.461-07:002011-07-01T04:29:32.461-07:00atishay chan lihile aahes, thank u !!atishay chan lihile aahes, thank u !!Shivanandhttps://www.blogger.com/profile/08198182954794556570noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-76786789085463355862011-06-30T23:20:54.725-07:002011-06-30T23:20:54.725-07:00Abhishek, welcome to Shatapavali and :-))Abhishek, welcome to Shatapavali and :-))शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-21782388615842941742011-06-30T23:20:10.481-07:002011-06-30T23:20:10.481-07:00सविता, मी असं म्हणत नाहीये की सगळ्यांना मारून मुटक...सविता, मी असं म्हणत नाहीये की सगळ्यांना मारून मुटकुन गणित शिकवा. अगदी जरी वेगवेगळे स्तर केले तरी त्यांना तरी त्या त्या स्तराप्रमाणे व्यवस्थित शिकवा. होतंय काय की फक्त स्तर म्हणजे दर्जा कमी केला जातोय.....शिकवलं काहीच जात नाहीये. आता तुम्ही म्हणालात तसं जर तुम्हाला मूलभूत गणित शिकण्याचा आधीच चॉईस असता आणि तुम्ही काही कारणाने ते शिकलंच नसतं तर तुम्हाला अत्ता जे काही गणिताच्या बाबतीत समजलंय (त्याचा शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-25729947470242577712011-06-30T21:45:21.378-07:002011-06-30T21:45:21.378-07:00गणित कशासाठी शिकायचं हा प्रश्न अनेकांना असतो. कारण...गणित कशासाठी शिकायचं हा प्रश्न अनेकांना असतो. कारण शिक्षणाकडे आपण 'उपयोगितेच्या' दृष्टीकोनातून पाहतो. याच न्यायाने खर तर भाषा, इतिहास, भूगोल हेही विषय शिकण्याचे काही प्रयोजन नाही असे म्हणता येईल - तर्कदुष्टपणाने!

अनेकदा गणित शिकवणा-यांना त्यातला आनंद कळलेला /मिळालेला नसतो आणि त्याचा परिणाम त्यांच्याकडून शिकणा-यांवरही होतो.

मी स्वत: आता अनेक वर्ष 'गणितात' aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-34589229638068356482011-06-30T21:32:43.248-07:002011-06-30T21:32:43.248-07:00Outside the Academy of Plato was written:
'Let...Outside the Academy of Plato was written:
'Let no man ignorant of geometry enter here.'Abhishek Waghmarehttps://www.blogger.com/profile/13350187683371270145noreply@blogger.com