tag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post4371953362311281989..comments2022-04-09T14:19:31.966-07:00Comments on **शतपावली**: कॅनडा ट्रीप - भाग २शांतीसुधा (Shantisudha)http://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comBlogger7125tag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-36206163827945629842010-07-28T22:06:05.148-07:002010-07-28T22:06:05.148-07:00एक प्रवासी म्हणून छान निरीक्षण झाले आहे. हे लिखाणा...एक प्रवासी म्हणून छान निरीक्षण झाले आहे. हे लिखाणाने व प्रतिमांनी दाखवले आहे. प्रवासी व निवासी ह्यांचा दृष्टीकोन नेहमीच वेगळा असावा व असणार. दोन देशातील तुलना करताना तेच मोजमाप वापरावे लागेल. ही तुलना अश्वमित्र नीट करू शकेल कारण तो निवासी म्हणून ही तुलना करण्यास योग्य ठरेल. प्रवासी व निवासी ह्यांच्या समस्या नेहमीच वेगळ्या असतात.Anonymoushttps://www.blogger.com/profile/11239619322973062003noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-11202230847518433522010-07-28T05:09:47.791-07:002010-07-28T05:09:47.791-07:00मनमौजी, जयंतराव आणि देवकाका प्रतिक्रीयांबध्दल धन्य...मनमौजी, जयंतराव आणि देवकाका प्रतिक्रीयांबध्दल धन्यवाद.

देवकाका, भारत आणि युरोप यांची तुलना होवू शकते. कारण युरोप प्रमाणेच भारतातही वेगवेगळ्या भाषा आणि विवीधतेतही समानता अशी संस्कृती असा काहीसा थाट आहे. युरोपातील अनेक राष्ट्रांमध्ये भारतापेक्षाही जास्त गरीबी आहे. लोकसंख्या मात्र भारतात खूप आहे हे खरंय. मला असं वाटतं गरीबी आणि अशिक्षितपणा यामुळे येणारे प्रश्न सगळीकडे सारखेच असतात. शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-45276984882350166342010-07-28T00:38:14.192-07:002010-07-28T00:38:14.192-07:00कॅनडा वर्णन मस्तच आहे.आवडलं.
मला एकच सांगायचंय......कॅनडा वर्णन मस्तच आहे.आवडलं.

मला एकच सांगायचंय...भारत आणि इतर देश ह्यांची तुलना होऊच शकत नाही...भारत हा खंडप्राय देश आहे आणि त्याची लोकसंख्याही बेसुमार आहे....त्यामुळे इतर देशात जे व्यक्तीगत लक्ष दिलं जातं ते आपल्याकडे शक्यच नाहीये...आपले प्रश्न वेगळे, इतरांचे प्रश्न वेगळे त्यामुळे त्यावरची उत्तरंही वेगवेगळीच असणार.

चांगलं वाईट हे सापेक्ष असतं...आपल्याला जे हवं ते मिळालं की प्रमोद देवhttps://www.blogger.com/profile/08399076779700780723noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-39564223959974767722010-07-27T22:52:50.384-07:002010-07-27T22:52:50.384-07:00सर्व सामांन्यांच्या भावना आणि अस्तित्व आपल्या समाज...सर्व सामांन्यांच्या भावना आणि अस्तित्व आपल्या समाजात गुदमरवून
टाकले जात आहे.चांगल्या जीवनपद्धती अस्तित्वात आहेत,त्यांचा अंगीकार
आपल्याकडे होत नाही.भ्रष्टाचाराचा मात्र सहज अंगीकार झाला आहे.
निराशेचा रोग सगळीकडे पसरला आहे.सतत बदलते संदर्भ माणसांना गोंधळवतात.
उपाय सापडत नाही.
तुम्ही छान लिहिता.धन्यवाद.jayuhttps://www.blogger.com/profile/10905548362855714532noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-4450049270299817362010-07-27T21:53:08.871-07:002010-07-27T21:53:08.871-07:00अपर्णा ताइ खुप सुंदर लिहल आहेस...
>>गरजवंता...अपर्णा ताइ खुप सुंदर लिहल आहेस...

>>गरजवंतांनाच मदत मिळाली पाहीजे. पण लोकांमधील क्रयशक्ती, आत्मविश्वास, जगण्यासाठी काम करण्याची उर्मी मरता कामा नये.

सहमत...अगदी बरोबर आहे.Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-46360996455122611992010-07-27T15:47:18.053-07:002010-07-27T15:47:18.053-07:00श्री आपटे शतपावलीवर स्वागत. धन्यवाद आपण आवर्जुन लि...श्री आपटे शतपावलीवर स्वागत. धन्यवाद आपण आवर्जुन लिहीलेल्या प्रतिक्रीये बध्दल. बरंच लिखाण शतपावलीवर येईल फक्त वेळे अभावी रोज येईलच याची खात्री नाही. मी शक्यतो प्रयत्न करणार आहे. कारण गोष्टी ताज्या असतानाच लिहीलेल्या बर्या.शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-28364048606883958752010-07-27T14:26:07.161-07:002010-07-27T14:26:07.161-07:00हि प्रतिक्रिया बर्याचशा पोस्ट वाचून झाल्यावर टाकतो...हि प्रतिक्रिया बर्याचशा पोस्ट वाचून झाल्यावर टाकतो आहे.
लेखनाची स्टाईल आवडली. कॅनडा च्या पोस्ट वाचल्यावर पुढच्या पोस्ट वाचल्याशिवाय सोडवेनात.
असेच लिहित राहा.Sudarshan Aptehttps://www.blogger.com/profile/03182558711069776473noreply@blogger.com