tag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post4335009144209879952..comments2022-04-09T14:19:31.966-07:00Comments on **शतपावली**: पुणं तिथं सगळंच उणं!!शांतीसुधा (Shantisudha)http://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comBlogger16125tag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-37636648531334762752011-02-26T07:43:39.256-08:002011-02-26T07:43:39.256-08:00डॉ अहिरराव, शतपावलीला भेट दिल्याबद्धल धन्यवाद.
चां...डॉ अहिरराव, शतपावलीला भेट दिल्याबद्धल धन्यवाद.
चांगल्या गोष्टी खूपच अपवादाने घडतात पण हेच चुकीच्या गोष्टींचे लोण फार लवकर पसरते.शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-85431866262144949212011-02-25T23:19:40.277-08:002011-02-25T23:19:40.277-08:00नमस्ते.रिक्षावाले अडचणीत असलेल्यांना लुबाडतातच.फक्...नमस्ते.रिक्षावाले अडचणीत असलेल्यांना लुबाडतातच.फक्त रिक्षावालेच का,आणि मणिपुरी वगैरेच नव्हे तर आज आपल्या आसपास नजर टाकली तर किमान ९०% लोक एखाद्या बकऱ्याच्या शोधात असतात.ह्या मानवी प्रवृत्ती आहेत कदाचित आपणही त्याला (कळत नकळत )अपवाद नसू.आणि नरेंद्र मोदी किंवा कुणीही आले तरी त्याच्याने फार फरक पडेल असे वाटत नाही.ह्या देशाच्या स्वातंत्र्ययुद्धात गांधीजींचे बरेच मोठे योगदान होते;म्हणून काय संपूर्ण डॉ.सुनील अहिररावhttps://www.blogger.com/profile/16738361689274324075noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-53849638446113706242011-02-24T22:39:44.707-08:002011-02-24T22:39:44.707-08:00> अवास्तव मत
-- अवास्तव महत्त्व
> मणीपुरी ...> अवास्तव मत
-- अवास्तव महत्त्व

> मणीपुरी तरूणाचं ४५०० रूपयांचं उदाहरण थोडं अतिरंजीत
-- फक्त 'थोडं'च रंजित? ते अतिअतिरंजित उदाहरण आहे.Naniwadekarhttps://www.blogger.com/profile/11017094479923873501noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-8443742248933506072011-02-24T22:36:17.912-08:002011-02-24T22:36:17.912-08:00लळिंगकर बाई: राजकारण वा समाजकारणाबाबतच्या उदासीनते...लळिंगकर बाई: राजकारण वा समाजकारणाबाबतच्या उदासीनतेसाठी मी (आणि माझ्यासारखे इतर अनेक) ज़बाबदार असेनही; नव्हे, आहेच. मात्र 'त्यातल्या त्यात बरा उमेदवार पाहून मत देणे' याला अवास्तव मत देण्यात नेते. कुठलाच उमेदवार धड नसल्यास मतदान न करण्यात काहीही गैर नाही.

(अवान्तर: विश्वास लपालकरला ओळखता का? तुमची ओळख असणारच.)Naniwadekarhttps://www.blogger.com/profile/11017094479923873501noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-6703468461929746352011-02-24T21:59:35.182-08:002011-02-24T21:59:35.182-08:00श्री नानीवडेकर, ब्लॉगला भेट दिल्याबद्धल धन्यवाद. म...श्री नानीवडेकर, ब्लॉगला भेट दिल्याबद्धल धन्यवाद. मलासुद्धा त्या मणीपुरी तरूणाचं ४५०० रूपयांचं उदाहरण थोडं अतिरंजीत वाटलं होतं. पण काही सांगता येत नाही जर तो तरूणच मूर्ख असेल तर.....:-))

सगळेच राजकीय पक्ष कुचकमी आहेत असं मी म्हणत नसून सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये फारच कमी लोक खरंच चांगले आणि काम करणारे आहेत. आता बिहार मध्ये नितीशकुमार यांनी काम केलेलंच आहे. मतदान न करून स्वत:चा नागरीक शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-51009267394156907532011-02-24T14:11:22.123-08:002011-02-24T14:11:22.123-08:00अर्धा तास रिक्षात बसल्यास १००-१५० रुपये पडतात. तेव...अर्धा तास रिक्षात बसल्यास १००-१५० रुपये पडतात. तेव्हा ४,५०० रुपयांसाठी पूर्ण दिवस बसावं लागणार. कुठलाही रिक्षेवाला असा भाव मागेल, विशेषत: एका भारतीयाला, यावर माझा विश्वास नाही. कारण समोरचा माणूस लगेच पोलिसाला बोलवेलच. त्याउप्परही मागितलाच, तर देणारा मणिपुरी तरुण मूर्ख म्हणावा लागेल. भाडं इतकं वाढेपर्यंत तो मणिपुरी झोपला होता का, हा प्रश्नही आहेच. ज्योतिषी समोरच्याला खूश करायला त्याला ९०-९५ वर्षे Naniwadekarhttps://www.blogger.com/profile/11017094479923873501noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-37288358765173640892011-02-24T06:39:59.261-08:002011-02-24T06:39:59.261-08:00मी बर्याच कालावधीनन्तर मागल्या महिन्यात पुण्यात आ...मी बर्याच कालावधीनन्तर मागल्या महिन्यात पुण्यात आठवडाभर प्रवास केला. ४-५ वर्षांपूर्वी परिस्थिती फार खराब होती. कोणीतरी चांगलं काम करत असल्याशिवाय परिस्थिती सुधारली नसती. भारतात नरेन्द्र मोदी सोडून काम करणारे इतरही आहेत. पुण्यातले रिक्षेवाले तर नागपूरच्या किंवा ज़वळच्या चिंचवडच्या तुलनेत खूप चांगले आहेत.

ज्या प्रमाणात रहदारी वाढते आहे ते लक्षात घेता काही वर्षांपूर्वी लंडनला केली तशी Naniwadekarhttps://www.blogger.com/profile/11017094479923873501noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-13225499433648276422011-01-22T00:38:54.877-08:002011-01-22T00:38:54.877-08:00चला, म्हणजे पुणेकरांना एकतरी समाधान की आपल्या जोडी...चला, म्हणजे पुणेकरांना एकतरी समाधान की आपल्या जोडीला अजुन कोणीतरी आहे रीक्षावाल्यांकडून टॉर्चर होणारे. :-)शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-49623849786659226482011-01-21T23:07:42.180-08:002011-01-21T23:07:42.180-08:00तुम्ही पुण्यातील रिक्षावाल्यांना उध्दट म्हणताय.......तुम्ही पुण्यातील रिक्षावाल्यांना उध्दट म्हणताय.... एक डाव नागपुरास्नी येऊनशान बघा, बाकी सर्व ठिकाणचे रिक्षावाले एकदम सौजन्यमूर्ती ("Murthy" नव्हे!) वाटायला लागतील.
एकतर इथे मीटर हा प्रकारच नाही.
दुसरं म्हणजे रिक्शा डायरेक १८५७ मधल्या.
तिसरं म्हणजे बस-सेवा अजिबातच नाहीये.-GS.https://www.blogger.com/profile/10735133924031365979noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-69852784263573548532011-01-19T11:24:18.151-08:002011-01-19T11:24:18.151-08:00Ekdum Saheeee post! Majha anubhav yapeksha vegala ...Ekdum Saheeee post! Majha anubhav yapeksha vegala nahi!!आशिष देशपांडेhttps://www.blogger.com/profile/14721066655867954282noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-1617549485980014072011-01-17T06:03:52.176-08:002011-01-17T06:03:52.176-08:00मुक्त कलंदर, अगदी खरंय त्यांच्याशी त्याच भाषेत बोल...मुक्त कलंदर, अगदी खरंय त्यांच्याशी त्याच भाषेत बोलायला लागतं नाहीतर मीरे वाटतात डोक्यावर. मुद्दामहून दूरचा रस्ता निवडतात.

@ ओंकार आणि बाबा, एकेकाळी खूप प्रसिद्ध असलेले हेच का ते पुणं असं म्हणायची वेळ येते. अगदी पुणे विद्यापीठापासून सगळीकडे बट्ट्याबोळ करून ठेवलाय.शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-23580760711122310312011-01-17T06:00:31.085-08:002011-01-17T06:00:31.085-08:00योगेश, अरे तो तरूण मणीपुरी होता म्हणजे त्याला पुण्...योगेश, अरे तो तरूण मणीपुरी होता म्हणजे त्याला पुण्यातील माहीती नाही. पण माझ्याकडून एका रीक्षावाल्याने पुणे स्टेशन ते आमचं घर, रीक्षा मुद्दामहून आतल्या गल्ल्यांतून जिथे रस्ता खणून ठेवला आहे, त्यामुळे जिथे ट्रॅफीक जॅम होतं तिथून घेऊन ६० रूपये घेतले. मी त्याला सांगत होते की त्या बाजूने घेऊ नका पण ऐकलं नाही. आणि अश्वमित्रला या रीक्षावाल्यांबरोबर वाद घातलेला आवडत नाही. त्या बाबतीत तो कर्णाचा अवतारच शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-34224426458928694592011-01-17T05:37:55.856-08:002011-01-17T05:37:55.856-08:00नरेंद्र मोदी मनापासून प्रगतीसाठी झटतात.. अन जनतेच्...नरेंद्र मोदी मनापासून प्रगतीसाठी झटतात.. अन जनतेच्या अन राज्याच्या..स्वतःच्या नाही! :)
त्यामुळे त्यांच्या तोडीचा कार्यक्षम नेता अस्तित्वातच नाही!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-22858572533798000332011-01-17T03:21:43.266-08:002011-01-17T03:21:43.266-08:00अगदी बरोबर analysis.
"मतदान न करणारे नागरिक&q...अगदी बरोबर analysis.
"मतदान न करणारे नागरिक" हे अगदी अचूक निदान आहे..!ओंकार शरद पारखीhttps://www.blogger.com/profile/02304047005993436144noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-67685532350944804892011-01-16T23:11:40.641-08:002011-01-16T23:11:40.641-08:00ह्याबाबतीत चेतन गुगलेची पोस्ट जरूर वाचावी. पुण्यात...ह्याबाबतीत चेतन गुगलेची पोस्ट जरूर वाचावी. पुण्यातल्या काय कुठल्याही रिक्षावाल्याला वठणीवर आणायला आक्रमक पवित्रा घ्यायलाच पाहिजे..मुक्त कलंदरhttps://www.blogger.com/profile/06408646689029950331noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-40672510384998395642011-01-16T21:27:23.156-08:002011-01-16T21:27:23.156-08:00सणसणीत पोस्ट....अल ताई तुला मागील आठवड्यातला किस्स...सणसणीत पोस्ट....अल ताई तुला मागील आठवड्यातला किस्सा सांगतो...एका रिक्षावाल्याने मणिपुरी तरुणाला स्वारगेट ते मार्केटयार्ड एवढ्या अंतरासाठी तब्बल ४५०० रुपये घेतले...३ कि.मी.साठी संपुर्ण पुण फ़िरवल.Yogeshhttps://www.blogger.com/profile/14010895402272104158noreply@blogger.com