tag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post2612074923189618671..comments2022-04-09T14:19:31.966-07:00Comments on **शतपावली**: अमृता तेही पैजा जिंके अशी ही माझी माय मराठी..........शांतीसुधा (Shantisudha)http://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comBlogger8125tag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-77447437592638415522010-09-21T08:09:59.364-07:002010-09-21T08:09:59.364-07:00आप, प्रथमेश शक्य झाल्यास शांताराम जरूर वाचा.
बाब...आप, प्रथमेश शक्य झाल्यास शांताराम जरूर वाचा.

बाबा, अरे बरं झालं तू त्याची मुलाखत ऐकलीस ते आणि त्याला मराठी बोलताना ऐकलंस. आता अत्यानंदबाबांची खात्री पटेल असे वाटते. :-))
धन्स!शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-18612863862504463242010-09-21T07:49:14.799-07:002010-09-21T07:49:14.799-07:00मी ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्सचा बीबीसी वरचा इंटरव्ह्...मी ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्सचा बीबीसी वरचा इंटरव्ह्यू पाहिलाय..
अंजली राव ह्या भारतीय वंशाच्या ऑस्ट्रेलियन बाईबरोबर तो धारावीत सहज फिरत होता...
"अरे बाप रे!" "कसं चाललंय?" वगैरे मराठी वाक्यही तो सहज बोलत होता..त्याची ऍक्सेंट जाणवते...पण मराठी उद्गार योग्य ठिकाणी वापरतो तो...!
मस्त वाटलं वाचून..मी अजून शांताराम वाचली नाहीये!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-59147183976240821732010-09-20T23:25:35.303-07:002010-09-20T23:25:35.303-07:00I liked it.I liked it.Prathamesh Keskar.https://www.blogger.com/profile/04640779340727138839noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-33740001607660927482010-09-19T08:17:54.749-07:002010-09-19T08:17:54.749-07:00हे पुस्तक वाचायला जरूर आवडेल, अपर्णा वेलणकर अनुवाद...हे पुस्तक वाचायला जरूर आवडेल, अपर्णा वेलणकर अनुवादक म्हणजे सुंदर असणारच.. धन्यवाद अपर्णाताई.आनंद पत्रेhttps://www.blogger.com/profile/15589156020472585874noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-73126376066400945662010-09-18T19:07:15.016-07:002010-09-18T19:07:15.016-07:00आशाताई, शतपावलीवर स्वागत.
तुम्ही म्हणताय ते खरंय....आशाताई, शतपावलीवर स्वागत.
तुम्ही म्हणताय ते खरंय. खूपच छान पुस्तक आहे. आयुष्याचा एक वेगळाच दृष्टीकोन देवून जातं.शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-50610407016437950102010-09-18T17:29:09.762-07:002010-09-18T17:29:09.762-07:00वाचायला हवं हे पुस्तक, शांताराम लेखक ग्रेगरी डेविड...वाचायला हवं हे पुस्तक, शांताराम लेखक ग्रेगरी डेविड रॉबर्टस्Asha Joglekarhttps://www.blogger.com/profile/05351082141819705264noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-45141635435230812612010-09-17T23:18:04.823-07:002010-09-17T23:18:04.823-07:00मी काही मूळ इंग्रजी शांताराम वाचलेलं नाहीये पण अश्...मी काही मूळ इंग्रजी शांताराम वाचलेलं नाहीये पण अश्वमित्रने दोन-तीन वेळा वाचलं आहे. मराठी अनुवाद मी वाचायला सुरूवात केली आहे. पूर्ण झाल्यावर समजेल. पण अश्वमित्रच्या सांगण्यावरून तरी असे चित्र आहे की तो गावाकडची मराठी भाषा त्याच्या प्रभाकर नावाच्या मित्राच्या गावी राहीला असताना शिकला. कारण त्या लोकांना इंग्रजी किंवा हिंदी येत नव्हते. त्यामुळे गावाकडची मराठी व रस्त्यावर-झोपडपट्टीत वापरली जाणारी &शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4714859545595263583.post-86273522163465460882010-09-17T21:23:44.155-07:002010-09-17T21:23:44.155-07:00एक शंका विचारतो: मूळ पुस्तकात आणि ह्या भाषांतरित प...एक शंका विचारतो: मूळ पुस्तकात आणि ह्या भाषांतरित पुस्तकात कुठेही शांतारामाच्या तोंडी ही मराठी भाषा येते काय? की त्यांनी मराठीचे गायलेले गोडवे इंगजीतच आहेत?प्रमोद देवhttps://www.blogger.com/profile/08399076779700780723noreply@blogger.com